Nojoto: Largest Storytelling Platform

क्षण एक पुरे प्रेमाचा बेभान होऊन जगायला.. प्रेमात

क्षण एक पुरे प्रेमाचा
बेभान होऊन जगायला..
प्रेमात पडलेल्या 
दवबिंदूला
हिरव्या हिरव्या 
पर्णावरून 
हलके हलके 
ओघळून जायला...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षण एक पुरे प्रेमाचा..
#क्षणएकपुरे

हा विषय
DEVENDRA BHANGALE यांचा आहे.
क्षण एक पुरे प्रेमाचा
बेभान होऊन जगायला..
प्रेमात पडलेल्या 
दवबिंदूला
हिरव्या हिरव्या 
पर्णावरून 
हलके हलके 
ओघळून जायला...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षण एक पुरे प्रेमाचा..
#क्षणएकपुरे

हा विषय
DEVENDRA BHANGALE यांचा आहे.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण एक पुरे प्रेमाचा.. क्षणएकपुरे हा विषय DEVENDRA BHANGALE यांचा आहे.