Nojoto: Largest Storytelling Platform

#IndiaFightsCorona बाप चौघांच्या खांद्यावरून गेला

#IndiaFightsCorona 
बाप चौघांच्या खांद्यावरून गेला
माय खांद्यावर डोक ठेवून रडली
लेकरु तारुण्याच्या काटावर 
अन् जबाबदारी खांद्यावर पडली...

©avdhut dubule खांदा....
#IndiaFightsCorona 
बाप चौघांच्या खांद्यावरून गेला
माय खांद्यावर डोक ठेवून रडली
लेकरु तारुण्याच्या काटावर 
अन् जबाबदारी खांद्यावर पडली...

©avdhut dubule खांदा....