Nojoto: Largest Storytelling Platform

माहीत नाही मला आपली साथ कधीपर्यंत राहील , पण जेव्

माहीत नाही मला आपली साथ कधीपर्यंत राहील , 
पण जेव्हा जेव्हा मी तुझ्यासोबत असेन तेंव्हा तुझ्याच़ सोबत राहील !! 

आलाच कधी दुरावा आपल्या नात्यामधे जर कां , 
तर तुझ्यासोबत व्यतीत केलेल्या क्षणांना मी सदैव आठवित राहील !!

©नीरज शेळके 
इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj   #love #affection #togetherness