Nojoto: Largest Storytelling Platform

उगाच माझे बोलल्यावर तोंड दिसते तुम्ही नीट आई घालाय

उगाच माझे बोलल्यावर तोंड दिसते
तुम्ही नीट आई घालायला पाहिजे होती, 
मी तर नाही बोलत ना रोज, मग का
हे रोज रोज एवढी महत्वाची झालेत का 
तुम्हाला ही मैत्री,, 
मैत्री वर बोलायला सुद्धा भीती वाटत आहे
मला, माझ्या पासुन दूर राहिले तुम्ही पण
विचार पण नाही करू शकत, 
जग काय बोलत असेल आणि ते पण माझ्या 
समोर बोलले आहेत ना, 
एकाचा गैरसमज असेल पण आज जगाचा 
पण खूप मोठा आहेत, उगाच नव्हतं दूर करत
मी काही गोष्टी पासून तुम्हाला, तिथे मी वाईट ना,
थोडी लाज असली पाहिजे उगाच बोलायला 
नका लावू मला एवढं पण ना समज नसावा कोणी,
मी वेडा होतो का का पागल होतो ज्या व्यक्ती
पासून दूर नाही राहू शकत तरीही जगा मुळे दूर
केले, आणि तुमच्या भरोश्यावर सोडले ते नातं 
वेडा आहेस का.????? मी काहीही बोलतो ना मग स्वतः विचार करून बघा एकाच हिंट देतो फक्त तुम्हाला, जग आज एक कवी तर दुसरी कवीयीत्री
बनवत आहेत हा गैरसमज आहेत हे गोड लागते का तुम्हाला
मग एक कळवा मला मी कुठे कमी पडलो, माझी काय चूक होती जी शिक्षा मी भोगतोय आज, मी तरी hi विचारतं होतो काही असेल कुणावर तर सांग कधी फोर्स तर नाही केलास ना मी, प्रत्येक गोष्ट समजून घेतली मी मला नाही समजू शकले तुम्ही, कोणीही नाही, करायची असती तर काहीही करू शकतो मी पण काहीच नाही केलं माझी चुकी समजून मी जरी बोलतो तरी शांत आहेत हे नाही समजत तुम्हाला, मन

मी काहीही बोलतो ना मग स्वतः विचार करून बघा एकाच हिंट देतो फक्त तुम्हाला, जग आज एक कवी तर दुसरी कवीयीत्री बनवत आहेत हा गैरसमज आहेत हे गोड लागते का तुम्हाला मग एक कळवा मला मी कुठे कमी पडलो, माझी काय चूक होती जी शिक्षा मी भोगतोय आज, मी तरी hi विचारतं होतो काही असेल कुणावर तर सांग कधी फोर्स तर नाही केलास ना मी, प्रत्येक गोष्ट समजून घेतली मी मला नाही समजू शकले तुम्ही, कोणीही नाही, करायची असती तर काहीही करू शकतो मी पण काहीच नाही केलं माझी चुकी समजून मी जरी बोलतो तरी शांत आहेत हे नाही समजत तुम्हाला, मन