Nojoto: Largest Storytelling Platform

नटखट माझा भाऊ हास्य उमलून पळून जाऊ | प्रत्येकाच्या

नटखट माझा भाऊ हास्य उमलून पळून जाऊ |
प्रत्येकाच्या मनावर राज्य करून घेऊ ||

मोगऱ्याचा गंधाप्रमाणे नेहमी दरवळणारे भाऊ बहिणीचे नाते |
त्याला बहरण्यासाठी नेहमी तत्पर असतो||

कधीकधी औषध वाली ताई बोलून जातो |
विशु भाऊ आपुलकीचे चार शब्द गोडवा करून जातो||

रक्ताचे नाही पण रक्ता सारखे नाते आहे |
दुसऱ्याच्या बहिणीलाही बहीण मानने  निखळ नाते आहे||

कधीही न तुटणारे आपुलकीचे हे बंध |
ममतेचे आणि जिव्हाळ्याचे हे अतूट बंध||

आयुष्यात तुझे चकाकणारे असो |
मनी असलेले सर्व स्वप्न साकार होवो ||
-✍️Shital K. Gujar✍️

 Dedicating a #testimonial to VISHAL भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते विशु दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्धी, ऐश्वर्य नांदत राहो माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. 😊🙏  
#brosis 
#yqtaai