लिहिले शब्द मी मांडले मी तुझ्यासाठी भिती मला ते सांगावे कसे तुला म्हणून मी मांडले शब्दांमधूनी वाचावे तु मला त्यामधूनी कळावे मन माझे तुला त्यामधूनी शब्द शब्द सांगतो माझे प्रेम तुला सांगते ऐकू म्हणूनी पण तुला का? कळेना ना शब्द बोलले काही नाही... -Atulwaghade शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ना शब्द बोलले काही... #नाशब्द चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा.