निसर्ग ही आतासा लहरीपणाने वागू लागलाय माणसं सुधारत नाहीत म्हणून इंगा दाखवू लागलाय नव्या उमेदीने नवीन वर्षाचं स्वागत केलं होतं कोण जाणे ते ही कसं निभावून न्यावं लागतंय शब्दवेडी #८/३६५