Nojoto: Largest Storytelling Platform

निसर्ग ही आतासा लहरीपणाने वागू लागलाय माणसं सुधारत

निसर्ग ही आतासा लहरीपणाने वागू लागलाय
माणसं सुधारत नाहीत म्हणून इंगा दाखवू लागलाय
नव्या उमेदीने नवीन वर्षाचं स्वागत केलं होतं
कोण जाणे ते ही कसं निभावून न्यावं लागतंय

शब्दवेडी #८/३६५
निसर्ग ही आतासा लहरीपणाने वागू लागलाय
माणसं सुधारत नाहीत म्हणून इंगा दाखवू लागलाय
नव्या उमेदीने नवीन वर्षाचं स्वागत केलं होतं
कोण जाणे ते ही कसं निभावून न्यावं लागतंय

शब्दवेडी #८/३६५