"कधी कधी प्रेमाची नाती खुप निराळी वाटायला लागतात ... कोण जाणे ही त्यांची स्वाभाविक वृत्ती असते की ...! आपल्या नजरेवर लावलेली पट्टी मन तरी मानत नाहीं आपल्या व्यक्तीविना राहत नाही चालूच असतो हा विचार वारा आपुलकी आणि काळजी चा हा खेळ सारा न संपणारा हा मेळ सारा.. माझं मन