Nojoto: Largest Storytelling Platform

रात्रीच्या या काळ्या ढगांमध्ये, कित्येक चांदण्या च

रात्रीच्या या काळ्या ढगांमध्ये,
कित्येक चांदण्या चमचमतात,
पण तो एक शुक्रतारा, 
स्वतःच स्थान निर्माण करण्यात व्यस्त असतो...!!
म्हणूनच तो कदाचित वेगळा असतो..

- शुभम दिपक कांबळे #goldStars...
रात्रीच्या या काळ्या ढगांमध्ये,
कित्येक चांदण्या चमचमतात,
पण तो एक शुक्रतारा, 
स्वतःच स्थान निर्माण करण्यात व्यस्त असतो...!!
म्हणूनच तो कदाचित वेगळा असतो..

- शुभम दिपक कांबळे #goldStars...