Nojoto: Largest Storytelling Platform

वेळ मिळतं नाही काही गोष्टी होत्या करायच्या लहानपणी

वेळ मिळतं नाही
काही गोष्टी होत्या करायच्या लहानपणी पासून पण कारण एकच की वेळ मिळत नाही
अस सोशल मीडिया वर चॅटिंग करता करता आपलीच माणसं अपल्यापासून कधी झाली दूर कळचं नाही  कारण एकच वेळ मिळत नाही
तंत्रज्ञानाच्या या युगात पत्र लिहण्याची सवय गेली सुटून कारण एकच वेळ मिळत नाही
मोबाईल आणि व्हिडिओ गमेच्या नादात कधी हरवून गेले ते जूने लहानपणीचे खेळ कुठे समजत नाही कारण एकच वेळ मिळत नाही
कधीकाळी टीव्ही वर कार्टून नेटवर्क चॅनेल पहायचो पण मोबाईल आणि यूट्यूबच्या  या युगात हे दिवस पण कधी हरवून गेले कळच नाही कारण एकच वेळ मिळत नाही
आधी घरापासून दूर राहून देखील घरातली माणसे होती एकमेकांच्या मनाच्या जवळ
पण या जवळ राहण्याच्या फ्लॅटच्या सिस्टीम मुळे माणसे झाली अजून संकुचित वृत्तीची कारण एकच वेळ मिळत नाही

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वेळ मिळत नाही...
#वेळमिळतनाही

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
लिहित राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वेळ मिळत नाही... #वेळमिळतनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine