Nojoto: Largest Storytelling Platform

मराठी माझी मायबोली मराठी माझी भाषा , विविध संपन्न

मराठी माझी मायबोली
मराठी माझी भाषा ,

विविध संपन्नतेने नटलेल्या 
माझ्या महाराष्ट्र देशा !!

©Neeraj Shelke
  #RoadTrip #writer✍ #writer #writerneeraj #neerajwrites #neerajkikavitayein #writingcommunity #writinginspiration