Nojoto: Largest Storytelling Platform

World Book Day एक अस पुस्तक आयुष्यात आलंय त्याच

World Book Day  एक अस पुस्तक 
आयुष्यात आलंय 
त्याच्या प्रत्येक पानात एक 
गुपित आहे.
वाचायला सोप आहे ,
पण कळायला खूपच कठीण !
लिखाणात ल सौंदर्य ,
शब्दात गोडवे आणि तिखटपणा ,
अप्रतिम रचना ....
आणि " चित्र " .........



swapn कवी

©Swapnil Suresh Bhovad #world_book_day
World Book Day  एक अस पुस्तक 
आयुष्यात आलंय 
त्याच्या प्रत्येक पानात एक 
गुपित आहे.
वाचायला सोप आहे ,
पण कळायला खूपच कठीण !
लिखाणात ल सौंदर्य ,
शब्दात गोडवे आणि तिखटपणा ,
अप्रतिम रचना ....
आणि " चित्र " .........



swapn कवी

©Swapnil Suresh Bhovad #world_book_day