पिंजऱ्यात पुरलेल्या एखाद्या पक्षी सारखा जीव तडफडतो, संस्कार आणि मातृत्व ची बेडी मध्ये जीव अडकतो, आणि जे स्वतःच च मन आहे ते पण सुटत नाही, एका शरीरा मध्ये दोन आत्मा ला कशी जागा मिळेल, पळून जावंसं वाटतंय, सगळं बरोबर आहे असे दाखवता, बस मन थकलं, जायचंय तिथे मला आता, जिथे मी पण विसरून जाऊ की कोण आहे मी, माझं अस्तित्व, शब्द, मी, काहीच नसुदे, …................................................ #मराठी #yqmarathi #मी #कायबदलले #yqbaba #quote