असंही असु शकते, तो एक बहाना होऊ शकतो तुला मिळवण्यासाठी एकांतात,तुझी होऊ शकते तुझ्याशी बोलण्यासाठी ,जगाशी अबोल राहु शकते वाट्टेल तेव्हा मी तुझी आठवण काढु शकते , स्पष्ट नाही अस्पष्ट बोलू शकते