Nojoto: Largest Storytelling Platform

जिव माझा,मलाच पारखा झाला काय झाले कळेना का असावा अ

जिव माझा,मलाच पारखा झाला
काय झाले कळेना का असावा अबोला
सारे सृष्टीतले काहुर दाटले मनी
ठसठसली जखम, टोचला ह्रदयी अबोला.
सावरावे कसे अस्वस्थ आसमंत
जाळीत होती मनाला त्याच्या अबोल्याची खंत 
 #अबोला #खंत #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes
जिव माझा,मलाच पारखा झाला
काय झाले कळेना का असावा अबोला
सारे सृष्टीतले काहुर दाटले मनी
ठसठसली जखम, टोचला ह्रदयी अबोला.
सावरावे कसे अस्वस्थ आसमंत
जाळीत होती मनाला त्याच्या अबोल्याची खंत 
 #अबोला #खंत #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes