Nojoto: Largest Storytelling Platform

राधा राधा,उच्चशिक्षित आणि अतिशय उच्चभ्रु कुटुंबात

 राधा

राधा,उच्चशिक्षित आणि अतिशय उच्चभ्रु कुटुंबात वाढलेली.गुणी,समंजस आणि दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर.निळेशार सुंदर पाणीदार डोळे,काळेभोर केस.कोणाशीही प्रेमाने,आस्थेने बोलणारी.आत्ता कुठे तिला १८वं वर्ष संपुन १९ वं वर्ष लागलं होतं.राधाचे आई-वडील....दोघेही चार्टर्ड अकौंटंट.खुप जास्त स्ट्रगल करुन,गरीब परीस्थितीतून तावून सुलाखुन,त्यांचे कुटुंब आत्ता, त्यांच्या वयाच्या ४५/५०व्या वर्षी, उच्चभ्रु कुटुंबाच्या गणतीत समाविष्ट झाले होते.समाजात मानाचे स्थान होते त्यांना.
संचिता कुलकर्णी आणि संदेश कुलकर्णी,अशी राधाच्या आई-बाबांची नावे.राधा,संचिता-संदेश यांची एकुलती एक मुलगी....संदेशला एक भाऊ-वहिनी,पुतणे-पुतण्या होते.त्या सर्वांचे,राधाशी छान जमत असे.मराठमोळे आनंदी,सुसंस्कारीत कुटुंब...छान घरगुती वातावरण,राधाच्या घरी,आजी-आजोबा होते .....अशा सर्वांमुळे जरी राधा,ऐश्वर्यात वाढलेली असली,तरीही संस्कारांचे मोल जाणत होती.
राधाला इकाॅनाॅमिक्समध्ये 'पिएचडी'करायची होती.काॅलेजमध्ये प्रत्येक वर्षी टाॅपर असे.तिला अभ्यासाव्यतिरीक्त 'बुद्धीबळ'खेळण्याचीही आवड होती.अनेक मोठाल्या स्पर्धांमध्ये तिने अनेक पदकेहीे जिंकली होती.
सर्व काही सुरळीत सुरु होते.नेहमीप्रमाणेच मधल्या सुटीच्या वेळी काॅलेजमध्ये मित्र-मैत्रिणींसमवेत गप्पागोष्टी करत असताना,एक दिवस तिला 'तो'दिसला.....आणि ती,त्याच्याकडे पाहतच राहिली.जणू काही छान थंडगार वार्‍याची झुळुक तिच्या अंगावरुन जावी अणि अंगावर रोमांच उभे राहिले,असेच क्षणभर तिला वाटले.एवढे दिवस तर कधी 'हा'दिसलाच नाही राधाला.पण 'त्या' रुबाबदार मुलाला पाहून तिला त्याच्याकडेच पाहत राहावे असे वाटत होते.
आता मात्र ती काॅलेजला आल्यावर, 'त्याला'तिची नजर शोधू लागायची.'तो'कधी दिसला नाही तर,राधा अस्वस्थ व्हायची.'त्याला'हे काहीच ठावूक नव्हते.राधा आणि त्याची ओळख नसली तरी,'तो'ही राधाला छान गोड स्माईल देत असे.
राधाचे सेकंड ईअर संपत आले होते.....काॅलेजचे.'तो'विज्ञान शाखेत शेवटच्या वर्गात होता.त्याचे नाव'अमित प्रधान'असे होते.राधा आणि अमितच्या एका काॅमन मित्राला,राधाने अमितविषयी सर्व काही विचारून घेतले.

sandyjournalist7382

sandy

New Creator

राधा राधा,उच्चशिक्षित आणि अतिशय उच्चभ्रु कुटुंबात वाढलेली.गुणी,समंजस आणि दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर.निळेशार सुंदर पाणीदार डोळे,काळेभोर केस.कोणाशीही प्रेमाने,आस्थेने बोलणारी.आत्ता कुठे तिला १८वं वर्ष संपुन १९ वं वर्ष लागलं होतं.राधाचे आई-वडील....दोघेही चार्टर्ड अकौंटंट.खुप जास्त स्ट्रगल करुन,गरीब परीस्थितीतून तावून सुलाखुन,त्यांचे कुटुंब आत्ता, त्यांच्या वयाच्या ४५/५०व्या वर्षी, उच्चभ्रु कुटुंबाच्या गणतीत समाविष्ट झाले होते.समाजात मानाचे स्थान होते त्यांना. संचिता कुलकर्णी आणि संदेश कुलकर्णी,अशी राधाच्या आई-बाबांची नावे.राधा,संचिता-संदेश यांची एकुलती एक मुलगी....संदेशला एक भाऊ-वहिनी,पुतणे-पुतण्या होते.त्या सर्वांचे,राधाशी छान जमत असे.मराठमोळे आनंदी,सुसंस्कारीत कुटुंब...छान घरगुती वातावरण,राधाच्या घरी,आजी-आजोबा होते .....अशा सर्वांमुळे जरी राधा,ऐश्वर्यात वाढलेली असली,तरीही संस्कारांचे मोल जाणत होती. राधाला इकाॅनाॅमिक्समध्ये 'पिएचडी'करायची होती.काॅलेजमध्ये प्रत्येक वर्षी टाॅपर असे.तिला अभ्यासाव्यतिरीक्त 'बुद्धीबळ'खेळण्याचीही आवड होती.अनेक मोठाल्या स्पर्धांमध्ये तिने अनेक पदकेहीे जिंकली होती. सर्व काही सुरळीत सुरु होते.नेहमीप्रमाणेच मधल्या सुटीच्या वेळी काॅलेजमध्ये मित्र-मैत्रिणींसमवेत गप्पागोष्टी करत असताना,एक दिवस तिला 'तो'दिसला.....आणि ती,त्याच्याकडे पाहतच राहिली.जणू काही छान थंडगार वार्‍याची झुळुक तिच्या अंगावरुन जावी अणि अंगावर रोमांच उभे राहिले,असेच क्षणभर तिला वाटले.एवढे दिवस तर कधी 'हा'दिसलाच नाही राधाला.पण 'त्या' रुबाबदार मुलाला पाहून तिला त्याच्याकडेच पाहत राहावे असे वाटत होते. आता मात्र ती काॅलेजला आल्यावर, 'त्याला'तिची नजर शोधू लागायची.'तो'कधी दिसला नाही तर,राधा अस्वस्थ व्हायची.'त्याला'हे काहीच ठावूक नव्हते.राधा आणि त्याची ओळख नसली तरी,'तो'ही राधाला छान गोड स्माईल देत असे. राधाचे सेकंड ईअर संपत आले होते.....काॅलेजचे.'तो'विज्ञान शाखेत शेवटच्या वर्गात होता.त्याचे नाव'अमित प्रधान'असे होते.राधा आणि अमितच्या एका काॅमन मित्राला,राधाने अमितविषयी सर्व काही विचारून घेतले. #story #nojotophoto