Nojoto: Largest Storytelling Platform

मि तिला पहील बोलायचो।। तिही मला बोलायची पन आमी खूप

मि तिला पहील बोलायचो।।
तिही मला बोलायची पन
आमी खूप खुश असायचो
बोलता बोलता काय झाल।।
काय माहीत.
ती बोलन कमी कमी करायला 
लागली..
मी विचार केला की काही काम 
आसेन तिला .
तु का बोलत नाहीस मला .
तर तिने सांगितल 
मला टाईम नसतो.
।।या वर तुमच काय मत
आशे दोन तिन दिवस गेले.
मग मि तिला विचारल की आहे मित्रांनो ..।।
तिला मी काय म्हनू काय बोलु.
पहिला तर खुप टाईम आसायचा तिच्या कड.
मग आता का नाही... ऐक गोश्ट
मि तिला पहील बोलायचो।।
तिही मला बोलायची पन
आमी खूप खुश असायचो
बोलता बोलता काय झाल।।
काय माहीत.
ती बोलन कमी कमी करायला 
लागली..
मी विचार केला की काही काम 
आसेन तिला .
तु का बोलत नाहीस मला .
तर तिने सांगितल 
मला टाईम नसतो.
।।या वर तुमच काय मत
आशे दोन तिन दिवस गेले.
मग मि तिला विचारल की आहे मित्रांनो ..।।
तिला मी काय म्हनू काय बोलु.
पहिला तर खुप टाईम आसायचा तिच्या कड.
मग आता का नाही... ऐक गोश्ट

ऐक गोश्ट