Nojoto: Largest Storytelling Platform

आज तुमचा वाढदिवस वाटल शब्दांत मांडावे सारे पण तुमच

आज तुमचा वाढदिवस
वाटल शब्दांत मांडावे सारे
पण तुमच्या प्रेमापुढे
माझे शब्दच पडले आपुरे

गोड आणि प्रेमळ 
असा तुमचा स्वभाव
चेहऱ्यावर नेहमीच हस्य 
आणि आनंदाचे भाव

सगळ्यांना हवेहवेसे 
वाटणारे व्यक्तिमत्त्व तुमचे
तुमच्या चेहऱ्यावरील आनंद
म्हणजे समाधान आमचे

अजून काय लिहणार
सुचत नाहीत शब्द
तुम्हीच माझ्या जीवनाचे
आहात खरे प्रारब्ध

आज तुम्हाला वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा
मनातील तुमच्या साऱ्या
पूर्ण व्हाव्यात इच्छा

तुम्ही माझ्या आयुष्यात
जणू एक श्वास
तुम्हाला उदंड आयुष्य 
मिळो ही एकच मनी आस

 वाढदिवस तुमचा#मराठी कविता
आज तुमचा वाढदिवस
वाटल शब्दांत मांडावे सारे
पण तुमच्या प्रेमापुढे
माझे शब्दच पडले आपुरे

गोड आणि प्रेमळ 
असा तुमचा स्वभाव
चेहऱ्यावर नेहमीच हस्य 
आणि आनंदाचे भाव

सगळ्यांना हवेहवेसे 
वाटणारे व्यक्तिमत्त्व तुमचे
तुमच्या चेहऱ्यावरील आनंद
म्हणजे समाधान आमचे

अजून काय लिहणार
सुचत नाहीत शब्द
तुम्हीच माझ्या जीवनाचे
आहात खरे प्रारब्ध

आज तुम्हाला वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा
मनातील तुमच्या साऱ्या
पूर्ण व्हाव्यात इच्छा

तुम्ही माझ्या आयुष्यात
जणू एक श्वास
तुम्हाला उदंड आयुष्य 
मिळो ही एकच मनी आस

 वाढदिवस तुमचा#मराठी कविता
vaishali6734

vaishali

New Creator

वाढदिवस तुमचामराठी कविता