Nojoto: Largest Storytelling Platform

दुराव्याचे हे पाश तोड आता लटकेच नित्य बहाणे सोड आत

दुराव्याचे हे पाश तोड आता
लटकेच नित्य बहाणे सोड आता

स्पंदनांना होती जराशी बंधने
भावनांचे बंध नव्याने जोड आता 

जुळले नाते अलगुज हे प्रितीचे 
मिलनाची लागली मला ओढ आता

गोंदले तू भाळावर सन्मानाने मला
नाहीच नात्यात खाडाखोड आता
           RJ कैलास #बंधन
दुराव्याचे हे पाश तोड आता
लटकेच नित्य बहाणे सोड आता

स्पंदनांना होती जराशी बंधने
भावनांचे बंध नव्याने जोड आता 

जुळले नाते अलगुज हे प्रितीचे 
मिलनाची लागली मला ओढ आता

गोंदले तू भाळावर सन्मानाने मला
नाहीच नात्यात खाडाखोड आता
           RJ कैलास #बंधन