तो सागरी किनारा आठवेल का तुला। सवे तू असतानाही सखे,मी तहानलेला। विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 आठवेल का तुला हा विषय रुखसाना पठाण यांनी सुचविला आहे, अभिनंदन रुखसाना जी! 👌💐👍 #आठवेलका_तुला #marathiwriter #मराठीलेखणी #collabmarathi #collab #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी