Nojoto: Largest Storytelling Platform

आज ही अंगी चाळे तुमचे दिसत आहेत, गरज नसलेलं राज आज

आज ही अंगी चाळे तुमचे दिसत आहेत,
गरज नसलेलं राज आज उघडत आहेत,
आज ही मी खरं बोलतोय, आज ही लक्ष
तुमचे त्या फालतू गोष्टीत वळत आहेत,
नेमकं कशासाठी काय नातं काय गरज
तुम्हाला त्या गोष्टीची जिथे नाही तिथे आज
तुम्ही दिसत आहात, आणि बाकीचे राहिले
तर कुणाचा पुरावा नाही ठेवत जवळ कधीच
पण चुका मात्र मी जपत आहेत,
मी कसा आहेत आणि कसा विचार करतोय
त्या बाकीच्यांना बघायच असेल तर माझ्या
समोर उभे रहाव त्यांनी समजेल सगळ्यांना,
खूप काही करून बसलोय मी जीवनात
अक्कल नव्हती एवढी त्या वयात पण तरीही
खूप काही हलवून बसलोय मी,  प्रत्येक गोष्टीत लक्ष देवा लागतंय आज मला, 
काम नाहीये का दुसरे मला, मोकळा आहेत का मी,
खूप अडचण आहेत खूप गुंतलोय मी तरीही जीवनाच्या 
रिशी वर मी साथ देतोय तर पागल आहेस का मी,आज ही
वेळ काढतोय तर खेळतो का मी तुमच्या सोबत, खरं काय
ते सांगा मी दूर जाईल, तुमच्या पासून मग.