Nojoto: Largest Storytelling Platform

सुशांत आम्ही कष्टकरी,शेतकरी

                      सुशांत

आम्ही कष्टकरी,शेतकरी,आम्हचे ही ऐका जरा।
कधीतरी आम्हचा पण , तुम्ही हो सुशांत करा।।

किती घेणार डोक्यावर,हाय प्रोफाइल सुसाईड।
कधी बघा ना आम्हचे ,दिवस किती हे  वाईट ।
कधी आमच्याही दुःखाचा मांडा,पसारा खरा खरा।।१।।

कितीही बोंबलो आम्ही, तुम्हा ऐकू येत नाही।
आम्हच्या मरणाची आता,किंमत काही नाही।
कधी आमच्याही झोपडीकडे,वाहू द्या तुमचा वारा।।२।। भारतीय प्रसारमाध्यमानी जितके सुशांत च्या आत्महत्या प्रकरणात जेवढे लक्ष घातले आहे 
त्यापैकी थोडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणात ही लक्ष देऊन न्याय द्यावा

#शेतकरीआत्महत्या #मराठी #yqmarathi #yqtaai
#सुशांत