Nojoto: Largest Storytelling Platform

ती आली धावत, ओली चिंब... हिरवे गालिचे तिच्या पाउलख

ती आली धावत, ओली चिंब...
हिरवे गालिचे तिच्या पाउलखुणांनी बहरले...
की तिच्या पाउलखुणांचेच बनलेले ते हिरवे गार गालिचे?
-suruchi सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
#558
म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द
दुसर्या ओळीत पाच शब्द
आणि शेवटच्या ओळीत आठ शब्द असायला हवेत.
चला तर मग आज हे करुन बघा.
#558
ती आली धावत, ओली चिंब...
हिरवे गालिचे तिच्या पाउलखुणांनी बहरले...
की तिच्या पाउलखुणांचेच बनलेले ते हिरवे गार गालिचे?
-suruchi सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
#558
म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द
दुसर्या ओळीत पाच शब्द
आणि शेवटच्या ओळीत आठ शब्द असायला हवेत.
चला तर मग आज हे करुन बघा.
#558
seemapurandare2087

_suruchi_

New Creator

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे 558 म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसर्या ओळीत पाच शब्द आणि शेवटच्या ओळीत आठ शब्द असायला हवेत. चला तर मग आज हे करुन बघा. 558 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #558मराठी