Nojoto: Largest Storytelling Platform

या जगातले एवढे परके लोकं आज समजलेत मला, विश्वास ह

 या जगातले एवढे परके लोकं
आज समजलेत मला,
विश्वास हा कुणावर ही बसणारी
गोष्ट नाहीये,
त्या साठी तेव्हढ प्रामाणिक आणि
आपूलकीने राहावं लागतं,,
माझ्या सारखा कोणी नाहीये आज 
समजलं मला,
डोळे झाकून विश्वास ठेवला होता तो 
आज बराच तुटलाय कुणासाठी,
पुढे काय घडणार हे मलाही माहित
नाहीये पण जे काही होईल त्याचे
फळ हे सगळ्यांना भेटतील मग
माझ्यासोबत म्हटलं तरी चालेल...
   AS Patil✍️✍️ दगा होतोय हे पहिलेच समजत होते मला पण तरीही मी माझ्या कडून सगळे मार्ग मोकळे करून देत होतो, प्रेमात जे होत ते रागात नाही होत, मी आधी पण स्वताहून बोललो होतो की मला काही गोष्टी समजणार त्या आधी मार्ग मोकळे करून घ्या, मी अडवणार नाही म्हणून पण खेळ समजत होते वाटतंय, 
पण माझा तर खेळ केलास ना आता शांत मी ही बसणार नाही,
उजेडेल तिथे बघू या आता, कोणी काय केलं कोण कसे होते, हे मी सोडता जास्त कोण सांगू शकत बरं, सगळ्यांन समोर ठेवणार आहेत काही गोष्टी आता घर नाहीत तर जग शिक्षा देईन ज्याची चूक आहेत त्याला, माझी तर आहेत खूप आधीच शिक्षा घेतली पण बरीच अजून येतं असेल वाट्याला तर घेईल ती पण मी हसत, पण समोरच्या व्यक्तीला सहन होईल की नाही ते वेळ ठरवेल , बाकी बघूया पुढे आता मलाही माहित नाही काय होईल पुढे त्या गोष्टी मग आता मी पण निघालोय जिथे उजाडेल तिथे मग, कमी मी ही नाहीये हे समजेल च पुढे किती ही असो कुणीही असो लायकीत आणणार मी सगळ्यांना...।