Nojoto: Largest Storytelling Platform

चहा! सगळ्यांचाच तु आवडीचा, त्यात मीही आहे गंणतीला

चहा!

सगळ्यांचाच तु आवडीचा,
त्यात मीही आहे गंणतीला.
तुझ्यातही आहेत बरेच प्रकार,
पण मला अवडणारा तुझा जुनाच स्वाद.
बहुदा तुझ्या स्पर्धेला कुणीच नाही,
तुला चाखायला लोकांना वेळेचे भानच नाही.
तुझ्या शिवाय दिवसाची सुरवातच नाही,
तु हवायस आम्हाला डेली ओन द टाईम!😄

©Gayatri Modhave #Chaii
चहा!

सगळ्यांचाच तु आवडीचा,
त्यात मीही आहे गंणतीला.
तुझ्यातही आहेत बरेच प्रकार,
पण मला अवडणारा तुझा जुनाच स्वाद.
बहुदा तुझ्या स्पर्धेला कुणीच नाही,
तुला चाखायला लोकांना वेळेचे भानच नाही.
तुझ्या शिवाय दिवसाची सुरवातच नाही,
तु हवायस आम्हाला डेली ओन द टाईम!😄

©Gayatri Modhave #Chaii