तृप्त असलेल्या मनाला, अतृप्त करून खिजवणारे, लोक मी पाहिलेत, आश्वासनांचा गर्दीत एकट्याला, सोडून पळ काढणारे, लोक मी पाहिलेत, शंकेच निरसन होतांना, गुंता करून, पेचात अडकवणारे, लोक मी पाहिलेत...! -शुभम दिपक कांबळे #लोक मी पाहिलेत...