Nojoto: Largest Storytelling Platform

झाले गेले विसरून जावे। पंखात नव्याने बळ आणावे। आका

झाले गेले विसरून जावे।
पंखात नव्याने बळ आणावे।
आकाशी झेप घेण्या सज्ज व्हावे।
अधुऱ्या स्वप्नांना पूर्ण करावे। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
झाले गेले विसरुन जावे...
#झालेगेले #झालेगेले१
आयुष्यात घडलेल्या नकारात्मक गोष्टी,न आवडलेलं,वाईट झालेलं,भांडण ह्या सार्या गोष्टी विसरुन जा आणि दिवसाची सुरुवात सकारत्मक गोष्टींनी करा.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

poojashyammore5208

pooja d

New Creator