Nojoto: Largest Storytelling Platform

चहाचे डाग (लेख) "व्वा...! नेहा सुंदर दिसत आहेस, या

चहाचे डाग (लेख) "व्वा...! नेहा सुंदर दिसत आहेस, या पांढरा शुभ्र ड्रेसमध्ये खरंच तू एखाद्या लुकलूकणार्या चांदणी सारखी दिसत आहेस" असं मी माझ्या मैत्रिणीला म्हणाले. यावर दुसरी मैत्रिण म्हणाली ,"नेहाने आपल्याला ताटकळत ठेवलं, तू हिला ओरडायचं सोडून हिचं कौतुक काय करत बसलीस." असं म्हणून घाईघाईने आम्ही सगळ्या हॉटेलमध्ये गेलो. गप्पांच्या नादात कौतुकाने भारावून गेलेल्या नेहाने बसताना पाहिलं नाही , त्या बसण्याच्या जागेवर चहा सांडला होता, ती तशीच बसली.माझं नेमकं तिथे लक्ष गेलं. नेहा पार हिरमुसली जेव्हा या पांढऱ्याशुभ्र ड्र

"व्वा...! नेहा सुंदर दिसत आहेस, या पांढरा शुभ्र ड्रेसमध्ये खरंच तू एखाद्या लुकलूकणार्या चांदणी सारखी दिसत आहेस" असं मी माझ्या मैत्रिणीला म्हणाले. यावर दुसरी मैत्रिण म्हणाली ,"नेहाने आपल्याला ताटकळत ठेवलं, तू हिला ओरडायचं सोडून हिचं कौतुक काय करत बसलीस." असं म्हणून घाईघाईने आम्ही सगळ्या हॉटेलमध्ये गेलो. गप्पांच्या नादात कौतुकाने भारावून गेलेल्या नेहाने बसताना पाहिलं नाही , त्या बसण्याच्या जागेवर चहा सांडला होता, ती तशीच बसली.माझं नेमकं तिथे लक्ष गेलं. नेहा पार हिरमुसली जेव्हा या पांढऱ्याशुभ्र ड्र