शूरवीर सिंहाचा शूर असा हा छावा पराक्रमी पुत्र ऐसा राजांचा वारस व्हावा हाल हाल झाले तरी तोल ना जरा ढळला स्वराज्यासाठी विरपणे मृत्यूही कवटाळला छत्रपती शंभूराजे ना साष्टांग दंडवत 🙏 सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे विषय:- "स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूराजे" #स्वराज्यरक्षक_संभाजी आज छ्त्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. चला तर मग लिहुया.