निसटून गेले काही पर्व माझ्या जीवनातले.. आठवतात आज ही काही उदाहरणे भूतकाळातले... किती ही करावा प्रयत्न नाही परत ती संधी येणार.. खांद्यावरील ओझ्याचा भार कधी आता कमी होणार.. साथ होती देवाची पण सेवटी नशीब चक्र फिरवणार.. #sandeep wagh✍️ #Light #लाईफ #मराठीलेखणी #मन मुक्त पाखरू ✍️✍️