विसरून भान... होउन लहान... सरीच्यां सुरात छान... बेधुंद होऊन भिजा रे....!!! नको बंधन मनाला... विसरा या जगाला.... आनंद हा मोलाचा... बेधुंद होऊन ह्या रे...!!! निर्मल सरीत.. होईल निर्मल मन... नका गमवू हे अमूल्य क्षण... बेधुंद होऊन नाचा रे..!!! #पाऊस #सरी