Nojoto: Largest Storytelling Platform

तुझी वाट पाहून दिवस काय तो पुरता सरला माझ्या शिणल

तुझी वाट पाहून 
दिवस काय तो पुरता सरला
माझ्या शिणलेल्या डोळ्यांना
फक्त तुझाच सहवास उरला
@राजाराम कंटे जुनी सय
नवं वलय
तुझी वाट पाहून 
दिवस काय तो पुरता सरला
माझ्या शिणलेल्या डोळ्यांना
फक्त तुझाच सहवास उरला
@राजाराम कंटे जुनी सय
नवं वलय

जुनी सय नवं वलय