Nojoto: Largest Storytelling Platform

तूच माझे जीवन देवा तूच माझा ध्यास तुझीच कृपा आहे

तूच माझे जीवन देवा
 तूच माझा ध्यास
तुझीच कृपा आहे देवा 
माझा प्रत्येक श्वास
दिलीस शिकवण देवा 
तू प्रेमाची आम्हा
सदैव तुझी साथ राहो
 प्राथतो तुम्हा
प्रीती तुझी राहो देवा
अशीच रे सदा
तूच आहे जीवन देवा 
विसरो आम्ही न कदा. love you god.
तूच माझे जीवन देवा
 तूच माझा ध्यास
तुझीच कृपा आहे देवा 
माझा प्रत्येक श्वास
दिलीस शिकवण देवा 
तू प्रेमाची आम्हा
सदैव तुझी साथ राहो
 प्राथतो तुम्हा
प्रीती तुझी राहो देवा
अशीच रे सदा
तूच आहे जीवन देवा 
विसरो आम्ही न कदा. love you god.