Nojoto: Largest Storytelling Platform

होऊन गेले राजे कैक पण पहिला छत्रपती तो एक संस्थापक

होऊन गेले राजे कैक
पण पहिला छत्रपती तो एक
संस्थापक स्वराज्याचा तो
स्वाभिमान या महाराष्ट्राचा
पुन्हा राजा असा होणे ना नेक..... #Shivjayanti 2020..
होऊन गेले राजे कैक
पण पहिला छत्रपती तो एक
संस्थापक स्वराज्याचा तो
स्वाभिमान या महाराष्ट्राचा
पुन्हा राजा असा होणे ना नेक..... #Shivjayanti 2020..