Nojoto: Largest Storytelling Platform

अल्लड,नादान, नासमझ, प्रत्येक काम घाई ने करण्याची स

अल्लड,नादान, नासमझ, प्रत्येक काम
घाई ने करण्याची सवय.पण, माणस, मित्र, मैत्रीण
जोडण्याची कला आहे भारी. हुशार आहेस, पण भावनिक पण तेवढीच, लवकर रागावते पण, 
शांत ही पटकन होतेस. तुझ्यात सहनशक्ती ची खरच तारीफ करावी तितकी कमीच आहे,खूप संकट झेललेत
तू. तू फक्त व्यक्त होत रहा, कवितेतून, लिखाणातून.
तुला खुप खूप शुभेच्छा....

तुझीच
 पूजा उर्फ राणू... शुभ संध्या मित्रहो
आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया.
आज आपण स्वत:ला पत्र लिहुया.
#प्रियमी
#yolewrimoमराठी 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

poojashyammore5208

pooja d

New Creator

शुभ संध्या मित्रहो आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया. आज आपण स्वत:ला पत्र लिहुया. #प्रियमी #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine