Nojoto: Largest Storytelling Platform

छकुली माझी किती आतुर होती,मला भेटण्यासाठी. कावरी

छकुली माझी 
किती आतुर होती,मला भेटण्यासाठी.
कावरी बावरी नजर तिची 
शोधत होती मला पाहण्यासाठी.
वाटलं चला थोडी मस्करी करावी,
म्हणून मी लपलो होतो,
मला भेटण्यासाठी चाललेली तिची तगमग 
मी गुपचूप पाहत होतो.
दिसताच मी समोर 
धावत येऊन मला घट्ट बिळगली,
खरंच खूप आतुरतेने 
माझी वाट पाहत होती 
आमची छकुली. #छकुली #माझी_लेक #dipal #बाप_लेक #माझीमुलगी.
छकुली माझी 
किती आतुर होती,मला भेटण्यासाठी.
कावरी बावरी नजर तिची 
शोधत होती मला पाहण्यासाठी.
वाटलं चला थोडी मस्करी करावी,
म्हणून मी लपलो होतो,
मला भेटण्यासाठी चाललेली तिची तगमग 
मी गुपचूप पाहत होतो.
दिसताच मी समोर 
धावत येऊन मला घट्ट बिळगली,
खरंच खूप आतुरतेने 
माझी वाट पाहत होती 
आमची छकुली. #छकुली #माझी_लेक #dipal #बाप_लेक #माझीमुलगी.