Nojoto: Largest Storytelling Platform

काव्य सम्राट मनातील काव्यवेल ओवतो | भरभरून कौतुकाच

काव्य सम्राट मनातील काव्यवेल ओवतो |
भरभरून कौतुकाचे बोल फुलवितो||

भाऊबीजेचे औचित्य साधून काव्यरूपी औक्षण |
संकटकाळी माझे औक्षण भावा करेल तुझे रक्षण ||

ममतेचे आणि अतूट भावा बहिणीचे बंधन|
नेहमी दरवळणारे हे अनोखे बंधन ||

मोहीत दादा शब्दांचे  सुरु उधळतो|
नवनवीन शब्दांची झरा वाहतो ||

आयुष्यात तुला कसलीही कमी नसावी|
मनी असलेले स्वप्न पूर्ण होवो ||

भावा-बहिणीची नात्याची वेल बहरत राहो|
नेहमी माझा भाऊ सुखात राहो ||
-✍️ Shital K. Gujar✍️
🤩 भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा मोहित दादा🤩

 Dedicating a #testimonial to Mohit Jainभाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा काव्यरूपी औक्षण करते  मोहीत दादा तुला, तुझ्या आयुष्यात सुख ,समृद्धी, ऐश्वर्य नांदत राहो माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. 😊🙏  
🤩काव्यरूपी औक्षण मी केले भेटवस्तू तयार ठेव दादा😅
#brosis 
#yqtaai