Nojoto: Largest Storytelling Platform

स्वतःसाठी थोडा वेळ देऊन बघा, स्वतःच अस्तित्व काय अ

स्वतःसाठी थोडा वेळ देऊन बघा,
स्वतःच अस्तित्व काय असत ते कळेल..

स्वतःच्या आयुष्यातली,
 स्वतःची जागा कुठे आहे...!

हे ही समजेल...

                  - शुभम दिपक कांबळे स्वतः...
स्वतःसाठी थोडा वेळ देऊन बघा,
स्वतःच अस्तित्व काय असत ते कळेल..

स्वतःच्या आयुष्यातली,
 स्वतःची जागा कुठे आहे...!

हे ही समजेल...

                  - शुभम दिपक कांबळे स्वतः...