Nojoto: Largest Storytelling Platform

विसरुनी जग सारे माझ्यामध्ये गुंतशिल काय...? जशी स्

विसरुनी जग सारे
माझ्यामध्ये गुंतशिल काय...?
जशी स्वप्नात तू माझी
तशी प्रत्यक्षात भेटशील काय...?

©Radhika
  #marathicharolya #marathimulgi #marathiquotes #Prem #proposal #fakttuch #L♥️ve #prem_nirala_