बरंच काही सांगायचं होतं दूर दूर जाताना डोळे भरून आलेच अखेर निरोप तुझा घेताना शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे निरोप.. #निरोप1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.