Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्यात काही व्यक्ति अशा असतात; ज्यांच्या विषयीच

आयुष्यात काही व्यक्ति  अशा असतात; ज्यांच्या विषयीच्या भावना शब्दात मांडण नेहमी  कठीणच....
पारिजातकाच्या  फूलासारखा  फक्त दुसऱ्याच्या आयूष्यात सुगंधाची उधळन करत रहाणं...
 त्यांच्या विषयीच्या भावनांना शब्दात गुंतवनं म्हणजे मोठा अवघड खेळ...    
  miss u... गणु भाऊ...
 असाच नेहमी सोबत रहा....💜💜

-©गीतू #brolove