Nojoto: Largest Storytelling Platform

काही आठवणी विसरता येत नाहीत काही नाती तोडता येत ना

काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....
मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत.... 
अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत.... 
नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी.....काही नाती नाही तुटत.... 
एकहीमित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल.....!!! काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....

 Kiran Marskole Rahul joshi Smileee_vijuuu💕 Radhika sweety Shivpratap singh

काही आठवणी विसरता येत नाहीत काही नाती तोडता येत नाहीत.... Kiran Marskole @Rahul joshi Smileee_vijuuu💕 @Radhika sweety @Shivpratap singh