Nojoto: Largest Storytelling Platform

रात्रीनंतर उगवते, म्हणुन ती पहाट असते! वळणावळणाची

रात्रीनंतर उगवते, म्हणुन
ती पहाट असते!
वळणावळणाची असते, म्हणुन
ती वाट असते!
कलेकलेने बदलतो, म्हणुन तो चंद्र
... असतो!
भरती ओहोटीत भडकतो,म्हणुन
तो समुद्र असतो!
क्षितीजापाशी झुकते, म्हणुन
ते आकाश असते!
आसवांनी जोडले
जाते,म्हणुन ते प्रेम असते!
क्षणोक्षणी रंग बदलते,म्हणुन ते
जीवन असते!
सुखदुःखाची देवाणघेवाणअसते,
म्हणुन
ती मैत्री असते! not by me
रात्रीनंतर उगवते, म्हणुन
ती पहाट असते!
वळणावळणाची असते, म्हणुन
ती वाट असते!
कलेकलेने बदलतो, म्हणुन तो चंद्र
... असतो!
भरती ओहोटीत भडकतो,म्हणुन
तो समुद्र असतो!
क्षितीजापाशी झुकते, म्हणुन
ते आकाश असते!
आसवांनी जोडले
जाते,म्हणुन ते प्रेम असते!
क्षणोक्षणी रंग बदलते,म्हणुन ते
जीवन असते!
सुखदुःखाची देवाणघेवाणअसते,
म्हणुन
ती मैत्री असते! not by me