ही अशी सांज का वेळ माझी मला ना, तुझा सोबतीला चंद्र तारे मिळेना संयमाचे मी बांध बांधून थकलो, मला माझा वेळ कधीच न मिळेना आर्त हाक ही माझी तुला बोलविते, माझा कवितेला तू अर्थ, सांग का तू देईना आज अंधारून आल बघ है आभाळ, पावसाच्या सरी तुझ्या का मलाच मिळेना. ¶vishal Gaikwad #sanjh #vel #ShiningInDark