Nojoto: Largest Storytelling Platform

ही अशी सांज का वेळ माझी मला ना, तुझा सोबतीला चंद्र

ही अशी सांज का वेळ माझी मला ना,
तुझा सोबतीला चंद्र तारे मिळेना

संयमाचे मी बांध बांधून थकलो,
मला माझा वेळ कधीच न मिळेना

आर्त हाक ही माझी तुला बोलविते,
माझा कवितेला तू अर्थ, सांग का तू देईना

आज अंधारून आल बघ है आभाळ,
पावसाच्या सरी तुझ्या का मलाच मिळेना.

 ¶vishal Gaikwad #sanjh #vel

#ShiningInDark
ही अशी सांज का वेळ माझी मला ना,
तुझा सोबतीला चंद्र तारे मिळेना

संयमाचे मी बांध बांधून थकलो,
मला माझा वेळ कधीच न मिळेना

आर्त हाक ही माझी तुला बोलविते,
माझा कवितेला तू अर्थ, सांग का तू देईना

आज अंधारून आल बघ है आभाळ,
पावसाच्या सरी तुझ्या का मलाच मिळेना.

 ¶vishal Gaikwad #sanjh #vel

#ShiningInDark