Nojoto: Largest Storytelling Platform

सांग ना असं का केलस तू.....सोबतीचा हात पुढे केलास

सांग ना असं का केलस तू.....सोबतीचा हात पुढे केलास तू ...हात देवून उंच भरारी शिकवलीस तू..असाव्दपणे मधेच हात सोडून गेलीस तू...जीवनात हास्य घेऊन आलीस तू ...आनंद हास्य अंतरी उमटवल तू ...आश्रू देऊन गेलीस तू ..सांग ना असं का केलस तू .प्रेमाची जाणीव करुन देलीस तू ..प्रेम सागरात तुझ्या ओढलेस तू... सांग ना अस का केलस तू ..अर्ध्यावरती आणून का मारलस तू.......... असं का केलस तू...