खोल तुझे पंख तुला उडायचं आहे घे उंच भरारी आकाशी हे नभ तुझ बोलवित आहे उचल तू पाऊले मोहात आता अडकु नको खोल पंख तुझे प्रवास हा आता टाळू नको मोहाचे बंधन तुला तोडाचे आहे तू खोल तुझे पंख तुला उडायचं आहे... कर मनाची तयारी येणाऱ्या वादळांना तू घाबरु नको आहे तुझ्यात सामर्थ भीती मनात बाळगू नको या वादळांशी तुला लडायच आहे तू खोल तुझे पंख तुला उडायचं आहे... स्वप्न सारे होतील खरे संधी शोधत तू बसू नको मार्ग मोकळे होतील सारे स्वतःला कमी तू आखु नको स्पर्धा जगाशी नही तुझी स्वतःशी आहे तू खोल तुझे पंख तुला उडायचं आहे.... #22thquote #motivation #flyhigh #yqquotes