Nojoto: Largest Storytelling Platform

भेटायला काय घेणार तुम्ही कुणाचा जीव घेऊन भेटणार

   भेटायला काय घेणार तुम्ही
कुणाचा जीव घेऊन भेटणार असेल
  तर..
  देऊन टाकतो एकदाचा..। फरक तर अजिबातच दिसत नाहीये...
अन माझ्यात तर नाही होणार मी आहे तसाच आहेत..
मला नाही फरक पडत कारण मी समोरच्या व्यक्तीच्या
नाहीत तर स्वतःच्या जीवाशी खेळतो, बाकीं सारखं
कुणाच्या भावनांशी नाही खेळतं...।
त्या मुळे मला नाही फरक पडणार नाही परत थांबणार
कुणाची वाट बघत, तसेही नकोय मला हे जीवन ज्यात
दुश्मन असतील कुणाचे मित्रचं...

फरक तर अजिबातच दिसत नाहीये... अन माझ्यात तर नाही होणार मी आहे तसाच आहेत.. मला नाही फरक पडत कारण मी समोरच्या व्यक्तीच्या नाहीत तर स्वतःच्या जीवाशी खेळतो, बाकीं सारखं कुणाच्या भावनांशी नाही खेळतं...। त्या मुळे मला नाही फरक पडणार नाही परत थांबणार कुणाची वाट बघत, तसेही नकोय मला हे जीवन ज्यात दुश्मन असतील कुणाचे मित्रचं...