Nojoto: Largest Storytelling Platform

कच्ची कविता अवतरते मनात उतरते शब्दांत.... कच्ची क

कच्ची कविता
अवतरते मनात
उतरते शब्दांत....

कच्ची कविता
डोकावते कागदात
दुरूस्ती शब्दांत....

कच्ची कविता
भरते काळजात 
सुंदर शब्दांत.... शुभ रात्री  मित्रहो
आताचा विषय आहे

कच्ची कविता... 
#कच्चीकविता

हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.
कच्ची कविता
अवतरते मनात
उतरते शब्दांत....

कच्ची कविता
डोकावते कागदात
दुरूस्ती शब्दांत....

कच्ची कविता
भरते काळजात 
सुंदर शब्दांत.... शुभ रात्री  मित्रहो
आताचा विषय आहे

कच्ची कविता... 
#कच्चीकविता

हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.
vaishali6734

vaishali

New Creator